जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

Updated:March 8, 2025 08:11 IST2025-03-08T07:14:20+5:302025-03-08T08:11:45+5:30

When To Replace Old Bra For Health : 7 Signs It's Time to Replace Your Old Bra : How Do You Know If You Need a New Bra : 7 Tell-Tale Signs It's Time To Replace Your Bra : Signs It's Time to Replace Your Bra : तुमची जुनी 'ब्रा' बदलण्याची वेळ आली आहे हे कसे ओळखावे, याच्या ७ टिप्स पाहा....

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

'ब्रेसीयर' हा महिलांच्या आयुष्यातील अविभाज्य (When To Replace Old Bra For Health) भाग आहे. त्यामुळे दररोज 'ब्रेसीयर' ही वापरावीच लागते. परंतु एकदा वापरायला (7 Signs It's Time to Replace Your Old Bra) काढलेली ही 'ब्रेसीयर' नेमकी कधीपर्यंत, किती महिने - वर्ष वापरावी याबद्दल अनेकजणींना पुरेशी माहिती नसते. खरंतर, इतर वस्तूंप्रमाणेच आपल्या ब्रेसीयर वापरण्याला देखील एक्स्पायरी डेट असते. यासाठीच जर का ब्रेसीयर वापरताना तुम्हाला ही ६ लक्षण दिसली तर तुमची 'ब्रा' बदलण्याची वेळ आली आहे असे समजावे.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

तुमची ब्रेसीयर बदलण्याची योग्य ( 7 Tell-Tale Signs It's Time To Replace Your Bra) वेळ कोणती ? हे कसे ओळखावे ते पाहा...

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

जर तुमच्या ब्रेसीयरची फिटिंग बदलली असेल तर त्वरित्च आपली ब्रेसीयर बदलावी. योग्य आकार किंवा फिटिंगची ब्रेसीयर नसेल तर अवघडल्यासारखे होते अशावेळी जुनी ब्रेसीयर बदलावी.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

ब्रेसीयरचे हुक आणि स्ट्रिप्स जर खराब किंवा लूज झाले असेल तर अशी ब्रेसीयर बदलावी.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

ज्या प्रकारची ब्रेसीयर घातल्याने तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा ब्रेसीयरच्या स्ट्रीप्सचे वळ उठत असतील तर अशी ब्रेसीयर घालणे टाळावे.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

फार काळ वापरुन जुन्या झालेल्या ब्रेसीयरच्या कापडामुळे त्वचेवर फंगल इंफेक्शन, रॅशेज येत असतील तर तुमची जुनी ब्रेसीयर बदलण्याची वेळ आली आहे असे समजावे.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

जास्त टाईट ब्रेसीयर घातल्याने श्वास घेण्यास किंवा ब्लड सर्क्युलेशन होण्यात अडथळा येत असेल तर अशी ब्रेसीयर लगेच बदलावी.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

जी ब्रेसीयर घातल्याने तुमचे खांदे किंवा कंबर आखडल्यासारखे किंवा वारंवार दुखत असेल तर अशी ब्रेसीयर घालू नका. ती वेळीच बदलणे योग्य ठरेल.

जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...

ब्रेसीयरचे कापड लूज पडले असेल तर अशी ब्रेसीयर स्तनांना योग्य पद्धतीने सपोर्ट करत नाही अशावेळी ती ब्रेसीयर घालू नये.