बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

Published:October 9, 2024 12:49 PM2024-10-09T12:49:06+5:302024-10-09T12:54:31+5:30

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

पायाचा घोटा आखडून गेल्यासारखा झाला असेल तर हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहा, असं अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे. (best exercise for toes and ankle mobility and flexibility)

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

अभिनेत्री भाग्यश्रीने जो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे, त्यामध्ये ती सांगत आहे की हल्ली आपण अनवाणी पायाने चालत नाही. त्यामुळे तळपाय, घोटा, गुडघे यांचं दुखणं वाढलं आहे. त्यामुळे दिवसांतून काही वेळ आवर्जून अनवाणी पायाने चाला. (how to get relief from ankle pain?)

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

तिने सांगितलेला पहिला व्यायाम म्हणजे दररोज एक- दोन मिनिटांसाठी तुमच्या पायाच्या बोटांवर चाला.

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

त्यानंतर काही मिनिटांसाठी टाचेवर चाला. यामुळे तळपायाचे, घोट्याच्या जवळचे स्नायू मोकळे होण्यास निश्चितच मदत होईल.

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

तळपायाची जी बाहेरची बाजू असते, ती टेकवून काही मिनिटांसाठी चालून पाहा. यामुळेही आखडून गेलेला तळवा, घोटा मोकळा होईल

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

प्रत्येकी ५- ५ वेळा दररोज तुमचा तळपाय क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने फिरवा.

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

खाली जमिनीवर बसून किंवा मग भिंतीला टेकून उभे राहून तळपायाची हालचाल करून घोट्याच्या मागच्या बाजुला असणाऱ्या स्नायूंना रिलॅक्स करा. हे सगळे व्यायाम नियमितपणे केल्यास पायाच्या स्नायूंची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते.