एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

Updated:December 13, 2024 21:40 IST2024-12-13T14:24:12+5:302024-12-13T21:40:16+5:30

Bollywood Actress Weight Loss Transformation : सोनम कपूर एकेकाळी ओव्हरवेट होती. पॉवर योगा, कथ्थक डान्स करून तिने ३० किलो वजन कमी केलं.

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

परफेक्ट फिगर, सुंदर त्वचा, सुडौल दिसण्यासाठी अभिनेत्री आपल्या शरीरावर बरीच मेहनत घेत असतात.आपण अशा काही सुंदर अभिनेत्रींबद्दल समजून घेणार आहोत ज्या ओव्हरवेट होत्या आणि स्वत:च्या मेहनतीने त्यांनी स्लिम फिगर मिळवली. (Bollywood Actress Who Underwent A Drastic Weight Loss Transformation From 90 To 120 Kg Heavy Body To Slim Fit)

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

सोनम कपूर एकेकाळी ओव्हरवेट होती. पॉवर योगा, कथ्थक डान्स करून तिने ३० किलो वजन कमी केलं.

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

परिणीती चोप्रा जेव्हा नवीन चित्रपटांमध्ये काम करू लागली तेव्हा तिचे वजन खूपच जास्त होते. त्यानंतर तिने स्ट्रिक्ट फूड डाएट आणि व्यायामावर फोकस केला. तिनं आपलं वजन २८ किलोपर्यंत कमी केले.

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

चित्रपटात काम करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन ९० किलो होते. सोनाक्षीने आपल्या रूटीनमध्ये ब्रिस्क वॉक, रनिंग, टेनिस या एक्टिव्हीटीज करून ३० किलो वजन कमी केले.

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

आलिया भट्ट आधी खूपच गुबगुबीत ओव्हरवेट होती. स्वत: वर खूप मेहनत घेतल्यानंतर आलिया सुंदर, फिट दिसू लागली. ६ महिन्यात तिनं जवळपास ३० किलो वजन कमी केलं.

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

भूमी पेडनेकरनंही स्वत:वर भरपूर मेहनत घेतली त्यानंतर तिचे वजन कमी झाले.

एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट

लहानपणापासूनच लठ्ठ असणाऱ्या सारा अली खाननं तरूणपणात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, हाय इंटेसिटी व्यायाम करून तिनं आपलं वजन कमी केलं.