एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 21:40 IST
1 / 7परफेक्ट फिगर, सुंदर त्वचा, सुडौल दिसण्यासाठी अभिनेत्री आपल्या शरीरावर बरीच मेहनत घेत असतात.आपण अशा काही सुंदर अभिनेत्रींबद्दल समजून घेणार आहोत ज्या ओव्हरवेट होत्या आणि स्वत:च्या मेहनतीने त्यांनी स्लिम फिगर मिळवली. (Bollywood Actress Who Underwent A Drastic Weight Loss Transformation From 90 To 120 Kg Heavy Body To Slim Fit) 2 / 7सोनम कपूर एकेकाळी ओव्हरवेट होती. पॉवर योगा, कथ्थक डान्स करून तिने ३० किलो वजन कमी केलं.3 / 7परिणीती चोप्रा जेव्हा नवीन चित्रपटांमध्ये काम करू लागली तेव्हा तिचे वजन खूपच जास्त होते. त्यानंतर तिने स्ट्रिक्ट फूड डाएट आणि व्यायामावर फोकस केला. तिनं आपलं वजन २८ किलोपर्यंत कमी केले. 4 / 7चित्रपटात काम करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन ९० किलो होते. सोनाक्षीने आपल्या रूटीनमध्ये ब्रिस्क वॉक, रनिंग, टेनिस या एक्टिव्हीटीज करून ३० किलो वजन कमी केले.5 / 7आलिया भट्ट आधी खूपच गुबगुबीत ओव्हरवेट होती. स्वत: वर खूप मेहनत घेतल्यानंतर आलिया सुंदर, फिट दिसू लागली. ६ महिन्यात तिनं जवळपास ३० किलो वजन कमी केलं.6 / 7भूमी पेडनेकरनंही स्वत:वर भरपूर मेहनत घेतली त्यानंतर तिचे वजन कमी झाले.7 / 7लहानपणापासूनच लठ्ठ असणाऱ्या सारा अली खाननं तरूणपणात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, हाय इंटेसिटी व्यायाम करून तिनं आपलं वजन कमी केलं.