world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

Updated:March 4, 2025 19:27 IST2025-03-04T15:35:33+5:302025-03-04T19:27:25+5:30

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

वजन नियंत्रणात राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी सेलिब्रिटी काय करत असावेत? व्यायाम तर ते करतातच पण त्यांचा आहार कसा असतो? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात.(fitness tips by Bollywood celebrities to avoid obesity)बघा त्याचीच ही खास माहिती..(Bollywood celebrities and their fitness tips)

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

अक्षयकुमार हा अतिशय शिस्तीचा आहे. संध्याकाळी ७ नंतर तो जेवत नाही. लेटनाईट पार्ट्यांमध्ये तो कधीच नसतो. लवकर झोपणे, लवकर उठणे आणि घरचं अन्न खाणे हा त्याचा फिटनेस फंडा आहे.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दाम्पत्यानेसुद्धा रात्रीचं जेवण सायंकाळी ६ पर्यंत केलेलं असतं. शिवाय ते दोघेही वेगन आहेत.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

कतरिना कैफसुद्धा खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय शिस्तीची आहे. ती बाहेरचं खाणं टाळते. कधीही शुटिंगला जाताना तिच्यासोबत तिचा घरचा डबा असतोच. सौंदर्य आणि तब्येत जपण्यासाठी आयुर्वेदिक उपायांवर तिचा भर आहे.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

प्रोटीन्स भरपूर प्रमाणात घेणे, त्याचबरोबर लो कार्ब्स आणि लो ऑईल डाएट घेणे याकडे रणवीर सिंगचा कल आहे.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

प्रियांका चोप्राचा एकच फिटनेस फंडा आहे आणि तो म्हणजे कोणत्याही पदार्थाचा अतिरेक टाळा. सगळं काही प्रमाणात खा आणि तब्येत सांभाळा..

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

आलिया भटप्रमाणे अनेक सेलिब्रिटी नारळपाणी किंवा लिंबू पाणी पिऊन त्यांचा दिवस सुरू करतात. यामुळे बॉडी मेटाबॉलिझम चांगलं राहातं.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

करिना कपूरचा फिटनेस फंडा अगदी सोपा आहे पण तो बऱ्याच जणांकडून पाळणं होत नाही. करिना म्हणते की कामाचं कितीही प्रेशर असलं तरी दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यांच्या वेळा चुकू देऊ नका. जेवण नेहमी वेळेतच करा.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

मलायका अरोरा शाकाहारी जेवण घेते. तसेच योगा आणि इंअरमिटंट फास्टिंग या दोन्ही गोष्टी करून वजन नियंत्रित ठेवण्यावर तिचा भर आहे.