आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

Published:February 21, 2023 12:34 PM2023-02-21T12:34:10+5:302023-02-21T12:50:33+5:30

Even today Juhi Chawla looks beautiful, the secret of her innocent beauty is Yoga जुही चावला म्हणताच आठवते अतिशय निरागस सौंदर्याची मोहिनी..

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

जुही चावलाने ९० चा काळ प्रचंड गाजवला. तिच्या सौंदर्यावर आजही चाहते घायाळ आहेत. वयाच्या ५६व्या वर्षी ही ती तितकीच सुंदर आणि मोहक दिसते. तिच्या फिटनेसची चर्चा सोशल मिडीयावर बरीच चालते.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

स्वतःला फिट ठेवण्यासाठी जुही व्यायाम शाळेत जात नाही. ती घरच्या घरी योगाचे धडे गिरवते. तिच्या योग अभ्यासात अय्यंगार योगचा समावेश आहे. १९६०च्या दशकात बीकेएस अय्यंगार यांनी स्थापित केलेला हा योग फार चर्चित आहे.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

जुही नियमित वृक्षासन करते. या योगासनामुळे शरीरात लवचिकता येते, चेहऱ्यावर ग्लो येतो.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

जुही आपल्या दिवसाची सुरुवात एका पेयाने करते. ती सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून पिते. ते शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. यासह रोगप्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया मजबूत होते.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी जुही दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी पिते, हेच तिच्या तरुण त्वचेचे रहस्य आहे. यासोबतच ती दररोज नारळपाणी पिते.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

जुहीला दुपारच्या जेवणात मसूर, रोटी, भात, दही, हिरव्या भाज्या खायला आवडतात. ती घरगुती जेवणाला प्राधान्य देते.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

जुही जास्त मसालेदार, तळलेले आणि साखरयुक्त पदार्थ टाळते. याव्यतिरिक्त ती उकडलेल्या आणि रोस्टेड भाज्यांचे सेवन करते.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

जुही मेथीच्या दाण्यापासून तयार पाणी केसांना लावते. ज्यामुळे तिचे केस दाट व मजबूत राहतात.