वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

Updated:December 18, 2024 15:01 IST2024-12-18T14:46:23+5:302024-12-18T15:01:07+5:30

Fitness Tips By Milind Soman :

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

वयाच्या ५७ व्या वर्षीही मिलिंद सोमण एखाद्या पंचविशीतल्या तरूणाप्रमाणे दिसतात. या वयातही मिलिंद सोमण तरूण मुलांना टक्कर देतात. या वयातही त्यांचे प्रत्येक मसल्स व्यवस्थित दिसून येतात. (Milind soman Eats Homemade Food For Protien)

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

आपल्या फिटनेसमुळे ते खूपच तरूण आणि हॅण्डसम दिसून येत आहेत.

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

मिलिंद सोमण प्रोटीन मिळवण्यासाठी अंडी, चिकन यापैकी काहीही न काती घरी बनवलेलं अन्न खातात.

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

ते प्रोटीनचा फार विचार न करता शरीराला काय आवश्यक आहे त्यानुसार हलका आहार घेतात.

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

दिवसभरात फळं, शेंगदाणे, खिचडी, चपाती-भाजी,वरण-भात, सॅलेड खाणं पसंत करतात.

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

नियमित व्यायाम आणि रनिंग करून आपलं शरीर मेंटेन ठेवतात.

वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ

रनिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम त्यांना फिट ठेवतात.