हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल
Published:May 8, 2024 09:29 AM2024-05-08T09:29:49+5:302024-05-08T09:40:38+5:30
Foods For Vitamin B-12 : दूध किंवा दह्याचे सेवन करा. दूध किंवा दही खाल्ल्याने शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही.