Join us

५० वर्षांची करिश्मा कपूर रोजच्या जेवणात काय खाते पाहा; पन्नाशीतही दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:38 IST

1 / 10
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आपली ग्लोईंग स्किन आणि परफेफ्ट फिगरसाठी ओळखली जाते. ती नेहमीच फिटनेस आणि डाएट प्लॅन फॉलो करते.
2 / 10
करिश्मा आपल्या आहारत फळांचा समावेश करते. तिला केळी, किव्ही, आंबा आणि बेरीज खायला खूप आवडतं. याव्यतिरिक्त ती आपल्या आहारात दूधी म्हणजेच दुधी भोपळ्याचा समावेश करते.
3 / 10
वयाच्या पन्नाशीत तिशीतल्या लूकप्रमाणे तरूण दिसण्याासठी अभिनेत्री करीश्मा कपूर फिटनेस आणि डाएट प्लॅन फॉलो करते. तसंच ती स्मार्ट आणि सुंदर दिसते.
4 / 10
करिश्मा कपूरच्या वर्कआऊट रूटीनबाबत बोलायचं झालं तर तिला एरियल योगा करायला फार आववडतं. हा मॉडर्न योगाचा एक प्रकार आहे.
5 / 10
ज्यात कपड्याचा झोपाळा बनवला जातो आणि योग मुद्रा केली जाते. फिटनेसबरोबरच मानसिक शांततेसाठीही फायदेशीर ठरते.
6 / 10
जिममध्ये तासनतास वेळ घालवल्यानंतर करिश्मा कपूर घरात शिड्या चढ- उतर करून वजन कमी करते आणि स्वत:ला फिट ठेवते.
7 / 10
आठवड्यातून ५ ते ६ दिवस इंटेस वर्कआऊट आणि योगा केल्यानंतर करिश्मा रिलॅक्स होण्यासाठी आठवड्यातून एकदा मसाज घेते. ज्यामुळे मसल्स ग्रोथ आणि रिपेअर करण्यास मदत होते.
8 / 10
करिश्मा कपूर संतुलित आहार घेते. ती आपल्या आहारात कार्ब्सचा समावेश करत नाही. प्रोटीन्स फायबर्सयुक्त आहार घेण्याचा प्रयत्न करते.
9 / 10
तिच्या नाश्त्याबद्दल बोलायचं झालं तर ती नाश्त्याला अंडी, टोस्ट खाणं पसंत करते. तिला दुपारच्या जेवणात साधं जेवण जसं की डाळ भात, चपाती, भाजी दही खाते.
10 / 10
करिश्माला सी फूड खूप आवडते. ती कोणतीही फिश डीश आपल्या आहारात समाविष्ट करते.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स