Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

Published:November 22, 2022 04:19 PM2022-11-22T16:19:04+5:302022-11-22T16:43:23+5:30

Home Remedies for Back Pain : कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. सगळ्यात आधी ओवा गरम करन घ्या त्यानंतर चावून खा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

वाढत्या वयात शरीरात कॅल्शियम, व्हिटामीन्सची कमतरता भासते. एका रिपोर्टनुसार ३० वर्षांनंतर जास्तीत जास्त लोकांना कंबरदुखीचा त्रास होतो. महिलांमध्ये गर्भाशयाला सूज येणं, मासिक पाळीमुळे ही समस्या उद्भवते. मेयो क्लिनिकच्या वेबसाईटच्या रिसर्चनुसार शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेशिवाय, तासनतास एकाच जागी, एकाच पोझिशनमध्ये बसून राहिल्यानं शरीरावर दबाव येतो कंबरदुखीच्या वेदना जाणवतात. (Try these 6 home remedies to quick relief from back pain)

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

जर तुम्हाला पाठदुखी असेल तर जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका आणि कामाच्या दरम्यान खुर्ची योग करा. यामुळे शरीरात ताण निर्माण होईल आणि त्याच वेळी संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण होते. याशिवाय पाठदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही येथे असे 6 घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज आराम मिळवू शकता.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

ग्रीन टीनं अनेक प्रकारचे हेल्थ बेनिफिट्स मिळतात. याशिवाय लठ्ठपणा, मधूमेह यांसारख्या आजारांपासूनही आराम मिळतो. ग्रीन टीमधील पोषक घटक कंबरदुखीची समस्या दूर करण्यात फायदेशीर ठरतात.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी सैंधव मीठ देखील उपयुक्त आहे. जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर एक बादली पाण्यात एक चमचा सेंधा मिसळा आणि त्या पाण्याने आंघोळ करा. हा उपाय केल्याने पाठदुखीपासून काही दिवसात आराम मिळेल. वास्तविक, मॅग्नेशियम सल्फेट रॉक सॉल्टमध्ये आढळते, जे पाठदुखीमध्ये आराम देण्याचे काम करते.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असेल तर रोज डाळिंबाचे सेवन करा. डाळिंबाच्या सेवनानं शरीरातील लोहाची कमरता दूर होण्यास मदत होईल. याशिवाय डाळिंबात एनाल्जेसिक तत्व असतात. ज्यामळे कंबरदुखीचा त्रास दूर होतो. डाळिंबाचा रसही तुम्ही पिऊ शकता.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

पाठदुखीमध्ये मसाज खूप फायदेशीर आहे. मेथीच्या तेलाने ही मसाज केल्यास लवकर आराम मिळतो. मोहरीच्या तेलात मेथीचे दाणे टाकून आधी चांगले तळून घ्या. ही मेथी गाळून बाटलीत ठेवा. आता या तेलाने तुमच्या पाठीला रोज मसाज करा, पाठदुखीची समस्या नाहीशी होऊ शकते.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. सगळ्यात आधी ओवा गरम करून घ्या त्यानंतर चावून खा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल. रात्री ओव्याचे सेवन केल्यास अंगदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

तिळाचे तेल अतिशय गरम मानले जाते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्ही त्यावर तुमच्या शरीराची मालिश करू शकता. यामुळे पाठीचा जडपणा आणि सूज यांपासून आराम मिळतो. हे स्नायूंचा ताण कमी करण्याचे काम करते. त्यामुळे आराम जाणवतो.