पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

Published:May 21, 2023 05:07 PM2023-05-21T17:07:47+5:302023-05-22T13:10:06+5:30

How to detox body : सफरचंदात विद्राव्य फायबर असते आणि हे फळं पाण्याचे उत्तम स्रोत आहेत आणि हे आतड्यांसंबंधी भिंत हायड्रेट करण्यास आणि कचरा बाहेर काढण्यास मदत करते.

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

जास्तीत जास्त आजार हे पोट खराब झाल्यामुळे उद्भवतात. यामुळे पचनतंत्र बिघडते आणि आतडे व्यवस्थित काम करू शकत नाही. यामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढणं कठीण होतं. जर शरीरातील नको असलेले घातक पदार्थ बाहेर पडले नाहीत तर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

दीर्घकाळ शरीरात असे पदार्थ साठल्यानं पोट फुगणं, एसिडिटी, मूळव्याध, गॅस, अपचन अशा समस्या उद्भवतात. यामुळे पोषक तत्वांवरही परीणाम होतो. म्हणूनच आतडी स्वच्छ ठेवणं गरेजंचे आहे. आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी एका हिंदी साईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. काही फळांचा आहारात समावेश केल्यास तब्येत निरोगी राहण्यास मदत होते.

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे फळ आतड्यात निरोगी बॅक्टेरिया तयार करते. फायबर निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करते, बद्धकोष्ठता दूर करते, रक्तातील साखर नियंत्रित करते.

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

केळ्यांमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे, फोलेट यांसारखे पोषक घटकही आढळतात. आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यासाठी हे फळ उत्तम उपाय आहे. अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पिकलेल्या केळीचे सेवन करा.

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

सफरचंदात विद्राव्य फायबर असते आणि हे फळं पाण्याचे उत्तम स्रोत आहेत आणि हे आतड्यांसंबंधी भिंत हायड्रेट करण्यास आणि कचरा बाहेर काढण्यास मदत करते.

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

पिअर हा फायबरयुक्त पदार्थ पोट आणि आतड्यांमधून हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. असे पदार्थ मल मऊ ठेवतात, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुधारते.