Join us   

पोट साफ व्हायला त्रास होतो? गॅसने पोट फुगल्यासारखं वाटतं १ उपाय, आजार होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 4:55 PM

1 / 7
जेवल्यानंतर लगेच पोट फुगतं असा त्रास अनेकांना जाणवतो. एसिडीटी आणि छातीत जळजळ होते. तुम्ही जे काही खाता ते व्यव्सथित पचत नाही हे यामागचं कारण असतं. जेव्हा आपल्या पचनसंस्थेत बिघाड होतो किंवा पचनसंस्था कमजोर होते तेव्हा या प्रकारच्या समस्या जाणवतात. (How to Get Relief from Gas Acidity)
2 / 7
अशावेळी डायजेशन सुधारण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. आहार व्यवस्थित ठेवण्याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जेवणाच्या अर्धा तास आधी हे ड्रिंक प्यायला हवं. यामुळे एसिडीटी-ब्लोटिंगची समस्या उद्भवत नाही. डायटिशियन मनप्रीत यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to Get Relief from Gas Acidity)
3 / 7
हे एक एल्कलाईन ड्रिंक आहे. यामुळे पचनासंबंधी समस्या टाळता येतात. लिव्हर निरोगी राहते. लिव्हरसाठी निरोगी ठरते. बटाट्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे इम्यूनिटी वाढते.
4 / 7
शरीराचा पीएच बॅलेन्स नियंत्रणात राहतो. याव्यतिरिक्त पोटाचा अल्सर बरा होण्यास मदत होते.
5 / 7
बटाट्याचा ज्यूस शरीरातील जिंकची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतो.
6 / 7
बटाट्याचा रस बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ छोटा बटाटा आणि २०० मिली पाणी घ्या. कच्चे बटाटे किसून घ्या
7 / 7
एका कापडात बटाट्याचा रस पिळून घ्या. १ चमचा रस घ्या. एक ग्लास पाण्यात मिसळा. हे ड्रिंक जेवणापूर्वी 30 आधी मिनिटे घ्या.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य