रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

Published:July 4, 2024 09:04 AM2024-07-04T09:04:11+5:302024-07-04T15:38:27+5:30

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

काही जणींच्या पोटऱ्या खूप दुखतात. दिवसा तर त्या दुखतातच, पण दिवसभर आपण कामामध्ये बिझी असल्याने ते दुखणं जाणवत नाही. पण रात्रीच्या वेळी मात्र त्या भयंकर त्रास देतात. (how to reduce pain in calf muscle?)

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

काही जणींचं हे दुखणं एवढं जास्त असतं की त्या अक्षरश: पायाला ओढणी बांधून झोपतात. तुमचंही असंच असेल तर पोटऱ्या एवढ्या जास्त का दुखतात आणि त्यावर काय उपाय करावे ते पाहा.. याविषयीची सगळी माहिती tanviherbals_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (home remedies and simple exercises for reducing leg pain)

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

पोटऱ्या दुखत असतील तर त्यामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, हे एक महत्त्वाचं कारण असतं. त्यामुळे त्या भागातला रक्तपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कोमट तेलाने पोटऱ्यांना नियमितपणे मालिश करा. (reasons for calves muscle pain)

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

पाणी कमी पित असाल तरीही पोटऱ्यांमध्ये गोळा येतो. त्या ओढल्यासारख्या वाटतात. त्यामुळे पाणी व्यवस्थित पित आहात ना, ते एकदा तपासून घ्या.

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

ताडासन नियमितपणे केल्यामुळे पोटऱ्यांचे स्नायू ताणले जातात आणि तिथल्या वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

रोज रात्री झोपण्यापुर्वी विपरीत करणी हे आसन केल्यास पोटऱ्यांचं दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं.

रात्री पोटऱ्या इतक्या दुखतात की शांत झोपही लागत नाही? बघा पोटऱ्या दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

पोटऱ्यांच्या स्नायुंचं भरपूर स्ट्रेचिंग होईल असे व्यायाम करा. यामुळे त्या भागातला रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि वेदना कमी होतात.