कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

Published:August 9, 2024 02:28 PM2024-08-09T14:28:52+5:302024-08-09T14:33:50+5:30

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

पंचविशी- तिशीच्या वयातच गुडघे ठणकू लागल्याची तक्रार अनेक जण करतात. वयाचा आणि गुडघे दुखण्याचा आता काही संबंध राहीलेला नाही.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

हल्ली प्रत्येकाचीच चालण्याची सवय खूप कमी झाली आहे. जवळपास जाण्यासाठीही आपण गाडीचा वापर करतो. पायऱ्यांऐवजी लिफ्ट वापरतो. त्यामुळे कमी वयातच गुडघे कुरकुरायला लागतात. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी फिटनेस ट्रेनिंग देणाऱ्या अंशुका परवानी यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

याविषयीचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये त्या सांगतात की गुडघेदुखी कमी करण्यासाठी उत्कटासन करणे अतिशय उपयुक्त ठरते.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

उत्कटासन करण्यासाठी सरळ उभे राहा. त्यानंतर गुडघे वाकवून हिप्सचा भाग खाली घ्या. आपण खुर्चीवर ज्या पद्धतीने बसतो, त्या पद्धतीने तुमची आसनस्थिती ठेवा.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

हे आसन करताना दोन्ही हात समोरच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने सरळ ठेवा. सुरुवातीला हे आसन करणे जड जाईल. त्यामुळे काही दिवस तुम्ही खुर्ची किंवा भिंतीची मदत घेऊनही उत्कटासन करू शकता.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

याशिवाय गुडघेदुखी कमी करण्यासाठी अशा पद्धतीचा सायकलिंग व्यायाम करणेही फायद्याचे ठरते.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

एकपाद हस्तासन केल्यानेही गुडघेदुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. यापैकी तुम्हाला जमतील ते व्यायाम नियमितपणे करा. तेथील स्नायू मोकळे होऊन गुडघेदुखीचा त्रास कमी होईल.