नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

Updated:January 7, 2025 14:44 IST2025-01-07T13:45:53+5:302025-01-07T14:44:09+5:30

New Year Weight Loss Tips : रोज तुम्हाला शक्य होईल तितका वेळ चाला. तुम्ही किती चालताय, जास्त वेळ चालता की कमी याकडे लक्ष न देता नियमित चालण्याची सवय ठेवा.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

एकदा वजन वाढलं की कमी होत नाही असं सर्वांच्याच बाबतीत होतं. महिलांमध्ये प्रेग्नंसी, हॉर्मोनल बदल, अनियमित पाळी अशा अनेक कारणांमुळे वजन वाढते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकालाच जीमला जायला जमतचं असं नाही. (Do These 7 Thing Consistently In Your Routine To Get Slim Body)

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आणि न्युट्रिशनिस्ट कोच (Certified fitness & nutrition coach) राज गणपत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वजन कमी करण्यासाठी नवीन वर्षात कोणत्या ७ टिप्स फॉलो करता येतील याबाबत सांगितले आहे.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

१) रोज तुम्हाला शक्य होईल तितका वेळ चाला. तुम्ही किती चालताय, जास्त वेळ चालता की कमी याकडे लक्ष न देता नियमित चालण्याची सवय ठेवा. १० मिनिटं चालल्यानं ४० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

२) आठवड्यातून ४ ते ५ दिवस व्यायाम करा. तुम्ही जीममध्ये करा किंवा घरी व्यायाम करा पण व्यायामाची सवय असावीच. रनिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग करू शकता.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

३) जेवणात जास्तीत जास्त लिन प्रोटीन खा, भाज्या खा. तुमच्या ताटात प्रोटीन्स आणि भाज्या असतील याची काळजी घ्या.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

४) कमीत कमी प्रमाणात गोड पदार्थ खा. गोड खाणं पूर्णपणे न सोडता याचे आहारातील प्रमाण कमी करा.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

५) आहारात स्टार्चचे प्रमाण कमीत कमी असावे. कारण यातून शरीराला आवश्यक असणारे न्युट्रिएंटस कमी मिळतात आणि अनावश्यक वजन वाढू शकते.

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

६) भूक लागल्यानंतरच खा, ओव्हर इटींग करू नका, खासकरून तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कमी प्रमाणात खा,

नवीन वर्षात करा फक्त ७ गोष्टी, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या गायब, ३ महिन्यात दिसेल फरक

७) झोप ही सगळ्यात महत्वाची असते. तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर तुम्हाला फ्रेश वाटणार नाही आणि वजन कमी करण्यात अडथळे येतील.