1 / 8तमन्ना भाटिया ही तिच्या उत्तम अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते. जर तिच्यासारखी परफेक्ट फिगर हवी असेल तर फिटनेस आणि डाएट प्लान फॉलो करु शकता. (Tamannaah Bhatia fitness routine)2 / 8ती फिटनेस फ्रिक आहे जर आपल्यालाही तिच्यासारखे शरीर हवे असेल तर फिटनेस आणि डाएट प्लान फॉलो करुन स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. (Tamannaah Bhatia diet plan)3 / 8तमन्ना भाटियाच्या वर्कआउट बद्दल सांगायचे झाले तर, ती तिच्या दिवसाची सुरुवात योगा आणि जॉगिंग ने करते. त्यामुळे ती दिवसभर फ्रेश वाटते. शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी ती नियमितपणे योगा करते. 4 / 8दररोज जीममध्ये एक तास व्यायाम करुन घाम गाळते. तिच्या व्यायामामध्ये वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि फंक्शनल व्यायामाचा समावेश आहे. ज्यामुळे शरीर लवचिक होते. 5 / 8दिवसाची सुरुवात ही लिंबाचा रस, मध मिसळून कोमट पाणी पिऊन करते. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. 6 / 8सकाळच्या नाश्त्यात भिजवलेले बदाम, इडली, डोसासारखे फायबरयुक्त पदार्थ खाते. ज्यामुळे तिचे पोट भरल्यासारखे वाटते. 7 / 8ती दिवसातून दोन ते चार लीटर पाणी कमीत कमी पिते. यासोबतच नारळ पाणी, ताज्या फळांचा रस देखील तिला प्यायला आवडतो. कधी तरी पास्ता, चॉकलेट आणि भात यांसारखे पदार्थ ती खाते. 8 / 8रात्रीच्या जेवणात हाय प्रोटीनयुक्त पदार्थ खायला आवडतात. ज्यामध्ये मासांहरी पदार्थ किंवा ग्रील्ड केलेल्या भाज्या खाते.