सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....
Published:January 19, 2024 04:51 PM2024-01-19T16:51:27+5:302024-01-19T17:09:15+5:30
Which Is Better Morning Walk Or Evening Walk : संध्याकाळी वॉक केल्यानं शरीर रिलॅक्स राहते. मसल्स वॉर्म होतात ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा येत नाही.