काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

Updated:March 18, 2025 16:21 IST2025-03-18T15:55:11+5:302025-03-18T16:21:49+5:30

6 varieties of jaggery exactly which jaggery is best for health : 6 Different Types of Jaggery You Should Include in Your Diet : 6 nutrient-rich jaggery varieties you need to try : 6 Types Of Jaggery You Must Know : फक्त उसाच्या रसाचाच नाही तर इतक्या प्रकारचे असतात गूळ, यातला नेमका कोणता गूळ पौष्टिक ते पाहा...

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

ऋतू कोणताही असो गूळ खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (6 nutrient-rich jaggery varieties you need to try ) मानले जाते. गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सुक्रोज, ग्लूकोज, लोह तसेच शरीराला आवश्यक (6 varieties of jaggery) असणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. गूळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे. गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट आणि शरीरासाठी फायद्याचाही असतो.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

मुखत्वे करून उसाच्या रसापासून गूळ (6 Different Types of Jaggery You Should Include in Your Diet) बनविला जातो. ऊसाचा रस काढून त्याला मोठ्या कढईत तापवून काही प्रक्रिया केल्यावर गूळ तयार होतो त्यास 'गुळाची ढेप' म्हणतात. परंतु फक्त उसाच्या रसाचाच नाही तर इतर पदार्थांचा वापर करून देखील गूळ तयार केला जातो. गुळाचे हे इतरही प्रकार कोणते आहेत ते पाहूयात.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

ऊसाचा गूळ हा भारतात सर्वाधिक प्रमाणांत तयार केला जातो. आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमयुक्त हा ऊसाचा गूळ, महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, तामिळनाडूत देखील फार मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो. ऊस दोन प्रकारचे असतात; एक जांभळा आणि एक हिरवा. या दोन्ही प्रकारच्या ऊसापासून वेगवेगळ्या चवीचा गूळ बनतो.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

खजुराचा रस काढून त्यापासून खजुराचा गूळ तयार केला जातो. या गुळात प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन - बी,फायबरची मात्रा अधिक असते. खजुराची झाडे जास्त असलेल्या भागात विशेषतः राजस्थान तामिळनाडूच्या भागात हा खजुराचा गूळ तयार केला जातो.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

पाम गूळ ताडाच्या झाडाच्या रसापासून तयार केला जातो, त्याचा रंग तपकिरी असतो. गुळाचा हा प्रकार तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटकात अधिक लोकप्रिय आहे.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

पश्चिम बंगालमध्ये नारळाच्या रसापासून तयार केलेला गूळ जास्त प्रमाणात वापरला जातो. नारळाचा गुळ हा आंबलेल्या रसापासून बनवला जातो. हा गूळ थोडा कडक असतो. नारळाच्या गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असत. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, जे खोकला आणि सर्दी यांसारख्या आजारांवर चांगला घरगुती उपाय म्हणून उपयुक्त आहे.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

सिसल वनस्पतीच्या रसापासून हा गूळ तयार केला जातो. ऊसाच्या रसापासून तयार करण्यात आलेल्या गुळापेक्षा हा गूळ कमी लोकप्रिय असला तरी त्यात अँटीऑक्सीडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतात. हा गूळ महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानात फार मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो.

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

आंब्याच्या रसापासून गूळ तयार केला जातो त्याला आंब्याचा गूळ असे म्हटले जाते. आंब्याच्या चवीप्रमाणेच याची चव असते. व्हिटॅमिन्स ए, सी, ई ने समृद्ध असा गूळ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोव्यात तयार केला जातो.