1 / 9असे म्हणतात पोळीपेक्षा भाकरी जास्त पौष्टिक असते. भाकरीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या पोषणसत्वांनी भरलेले आहे. असे हे Maharashtrian traditional food आहे.2 / 9महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यांमध्येही भाकरी रोजच्या आहाराचा भाग आहे. पारंपारिक थापलेली भाकरी चविष्ट असतेच शिवाय Maharashtrian cuisine पोटभरीचे असते.3 / 9विविध धान्यांपासून भाकरी तयार केली जाते. भाकरीचे सात प्रकार जाणून घेऊया.4 / 9१. सर्वांनाच माहिती असलेली भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी. मस्त मऊ अशी ही भाकरी फारच खुसखुशीत असते.5 / 9२.प्रचंड पौष्टिक अशी भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी. महाराष्ट्रातील गावागावात ही तयार केली जाते. 6 / 9३. नाचणीची भाकरी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांनी खावी. अशक्तपणा येणार नाही. पोट भरेल. वजन कमी करण्यातही मदत होईल.7 / 9४. ज्वारीच्या पीठात अख्खे काळे उडीद घातले जातात. इतरही काही कडधान्ये घालून कळण्याची भाकरी तयार केली जाते. प्रचंड पौष्टिक असते.8 / 9५. शरीराला भरपूर जीवनसत्त्व तसेच जस्त, पोटॅशियम, खनिजे याने परिपूर्ण अशी भाकरी म्हणजे मक्याची भाकरी. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.9 / 9६. बाजरीची भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. रक्तातील साखर नियंत्रित राहते. यात लोह भरपूर असते.