Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

Published:December 11, 2022 10:32 PM2022-12-11T22:32:06+5:302022-12-11T22:49:00+5:30

Effective Cooking Hacks : जर बटाट्याची किंवा वटाण्याची भाजी उरली असेल तर तुम्ही त्यात सॉस घालून टेस्ट वाढवू शकता.

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

स्वयंपाक चविष्ट व्हावा (Cooking Tips) आणि घरातील सगळ्यांनीच आवडीनं खावा असं प्रत्येकालाच वाटतं. पण रोजच्या कमाच्या गडबडीत स्वयंपाकाकडे फारसं लक्ष द्यायला जमत नाही. (Easy Cooking Hacks)

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

त्यामुळे कधी पदार्थाची चव बिघडते तर कधी तेच तेच खावं लागतं. साधा स्वयंपाक चविष्ट, चवदार होण्यासाठी काही सोपे हॅक्स पाहूया. (3 Simple Tips to Make Food Taste Better)

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

जर बटाट्याची किंवा वटाण्याची भाजी उरली असेल तर तुम्ही त्यात सॉस घालून टेस्ट वाढवू शकता. लहान मुलांना चपातीचा रोल बनवून देताना तुम्ही भाजीबरोबर सॉस एड करू शकता. (Tips To Make Tasty Food At Home) टोमॅटो सॉस किंवा चिली सॉसही वापरू शकता.

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

काही पदार्थ जेवणाची चव वाढवतात त्यापैकीच एक म्हणजे लिंबू. जेवणात मीठ जास्त किंवा कमी असेल तर लिंबू घाला मिरची जास्त असेल तर लिंबू घाला. तुम्ही लिंबू कोणत्याही प्रकारे वापरू शकता. हे आपल्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करते.

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

अनेकघरात उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी गरम करून खाल्लं जातं. तुम्ही अन्न गरम करून खात असाल तर मायक्रोवेव्ह ऐवजी पॅन वापरा. यामुळे जेवणाला कुरकुरीत चव येईल. यासह तुम्ही तिखट-मसाल्यांचाही वापर करून मसालेदार चव देऊ शकता. जेवणाची चव अनेक पटींनी वाढेल.

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

भाजीमध्ये तुम्ही मॅगी मसाला, एव्हरेस्ट छोले मसाला किंवा घरगुती गरम मसाला वापरून जेवण टेस्टी बनवू शकता.

Effective Cooking Hacks : साध्या जेवणालाही लज्जतदार, रुचकर बनवतील 3 कुकींग हॅक्स; स्वयंपाक बनेल उत्तम

डाळ किंवा भाजीला नेहमी त्याच त्याच पद्धतीची फोडणी न देता फोडणीचे वेगवेगळे प्रकार ट्राय करा. यामुळे जेवणाची चव वाढण्यास मदत होईल.