कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

Published:August 2, 2022 02:36 PM2022-08-02T14:36:44+5:302022-08-02T15:45:27+5:30

How To Fix Pressure Cooker Leakage : कुकर लावला आणि नीट शिट्ट्या झाल्या नाही, वाफ बाहेर गेलं, पाणीच पाणी बाहेर आलं तर? अशावेळी काय करायचं?

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

स्वयंपाक करणं जितकं सोप्प आहे तितकंच ते कठीणही आहे. बर्‍याच वेळा असे देखील होते की लोकांना जेवणाच्या भांड्यांबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे स्वयंपाक करण्यास बराच वेळ लागतो. पदार्थ झटपट तयारहोण्यासाठी कुकरचा वापर केला जातो. (5 Tips To Fix The Pressure Cooker Leaking Steam Issue)

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

प्रेशर कुकर हे असे उपकरण आहे जे जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. आपण कुकरमध्ये मसालेदार ते गोड पदार्थ सर्वकाही शिजवू शकतो. (Cooking Tips and Hacks) पण अनेकवेळा असे घडते की जेव्हा महिला जेवण बनवतात तेव्हा कुकरमधून पाणी येते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर या लेखात दिलेल्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

जर कुकरमधून अन्न बाहेर येत नसेल तर तुम्ही कुकरच्या झाकणावर पीठाचा गोळा ठेवू शकता. तुमच्या झाकणातून हवा तर बाहेर येणार नाहीच, पण अन्नही बाहेर येणार नाही. यासाठी कुकरचे झाकण बंद केल्यानंतर त्याच्याभोवती पीठ लावावे.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

कधीकधी असे होते की कुकरमधून हवा बाहेर येते, ज्यामुळे अन्न जळते. अन्नही कुकरमधून बाहेर येत असेल तर तुम्ही झाकणाला तेल लावू शकता. कारण असे केल्याने अन्न कुकरमधून बाहेर पडणार नाही आणि जळणारही नाही.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

स्वयंपाक करण्यापूर्वी तुम्ही प्रेशर कुकरची शिटीही तपासली पाहिजे. कारण अनेक वेळा कुकरची शिट्टी नीट वापरली जात नाही आणि त्यामुळे अन्न बाहेर येते. जर तुमची शिट्टी खराब असेल तर ती बदलणे चांगले ठरेल.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

१) जेव्हा कुकरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अन्न असते तेव्हा कुकरमधून पाणी बाहेर येते.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

२) कुकरमध्ये जास्त पाणी भरले की ते डाळीत मिसळते आणि शिट्टी वाजवून बाहेर येते.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

३) जेव्हा तुम्ही लहान कुकरसाठी मोठा गॅस बर्नर वापरता तेव्हा अन्न बाहेर येण्याची समस्या येते.

कुकरमध्ये वरणभात लावला की खूप पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, कुकरचा करा परफेक्ट वापर

४) कुकरमधून जबरदस्तीने प्रेशर काढण्याचा प्रयत्न केला तरी स्वयंपाकाचे पाणी प्रेशरने बाहेर येते.