विकतसारखं जाळीदार, मऊ अप्पम घरीच करा; 7 सोप्या ट्रिक्स-केरळस्टाईल परफेक्ट अप्पम बनेल
Published:October 12, 2023 06:53 PM2023-10-12T18:53:57+5:302023-10-12T19:07:58+5:30
Tips and Tricks to make soft appam : अप्पममध्ये बेकींग सोडा आणि एक ते दोन चमचे दूध घाला. दूधाच्या वापराने चांगला रंग येईल आणि अप्पम मऊ बनतील.