चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

Updated:December 6, 2024 15:22 IST2024-12-06T15:03:30+5:302024-12-06T15:22:53+5:30

काही गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कारण यामुळे खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नयेत ते जाणून घेऊया...

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

फ्रीज स्वयंपाकघराचा एक भाग आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे रोजचे खाद्यपदार्थ साठवून ठेवता. फ्रीज खाद्यपदार्थांची गुणवत्ता खराब होऊ देत नाहीत ज्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ ताजे राहतात.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

तुम्हाला माहीत आहे का की, अशा काही गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कारण यामुळे खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नयेत ते जाणून घेऊया...

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

एवोकॅडो फ्रीजमध्ये ठेवू नयेत. ते नॉर्मल रूम टेम्परेचरवर ठेवणं अधिक चांगलं आहे. यामुळे त्याची गुणवत्ता टिकून राहते.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

भाज्या चविष्ट बनवण्यात टोमॅटोचा महत्त्वाची भूमिका आहे. अशा परिस्थितीत लोक भाजी मंडईतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवतात, जे चुकीचं आहे. यामुळे टोमॅटोची चव बिघडू शकते आणि टेक्सचर खराब होऊ शकतं.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

बटाटा फ्रिजमध्ये ठेवण्याचं टाळलं पाहिजे. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव खराब होते आणि साखरेची पातळी देखील वाढते. बटाटे थंड आणि अंधार असलेल्या ठिकाणी ठेवावेत.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

फ्रीजमध्येही केळी ठेवू नयेत. यामुळे ते लवकर खराब होतात आणि त्यांची चवही खराब होते.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

मध फ्रिजमध्ये ठेवू नये. त्यामुळे मध कडक होतं आणि टेक्सचरही बदलतं.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

ही दोन्ही फळं फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे चव आणि टेक्सचर दोन्ही खराब होतात. ते नॉर्मल रूम टेम्परेचरवर ठेवा.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

कांदे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील आर्द्रता वाढू शकते, ज्यामुळे ते सडू लागतात. अशा स्थितीत कांदे एखाद्या टोपलीत ठेवा.

चुकूनही 'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका; खराब होतील, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक

गरम मसाले आणि सॉस फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची चव आणि सुगंध खराब होऊ शकतो. हे कोरड्या ठिकाणी ठेवले पाहिजेत.

टॅग्स :अन्नfood