स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

Updated:February 20, 2025 16:48 IST2025-02-20T13:00:43+5:302025-02-20T16:48:51+5:30

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

अंगणात, बाल्कनीमध्ये किंवा घरातल्या एखाद्या कोपऱ्यात जर तुम्ही एखादं रोप ठेवलं तर ते डोळ्यांना नक्कीच खूप सुखद वाटतं. असंच काहीसं स्नेक प्लांटचंही आहे.

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

स्नेक प्लांट इनडोअर आणि आऊटडोअर म्हणून तुम्ही ते वापरू शकता. ते जर स्वयंपाक घरात ठेवलं तर नक्कीच ते फायदेशीर ठरतं, असं काही जण सांगतात. म्हणूनच बघूया स्नेक प्लांट स्वयंपाक घरात ठेवण्याचे नेमके काय फायदे आहेत.

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

स्नेक प्लांट भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतं. त्यामुळे स्वयंपाक करताना त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच अधिक फ्रेश हवा मिळू शकते.

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

स्वयंपाक करताना नेहमीच धूर निघतो, वाफ निघते, तेलकट पदार्थांचा वास असतो. असे सगळे शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवण्यासाठी स्नेक प्लांट उपयुक्त ठरते.

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

हवेतील धूळ आणि विषारी वायू शोषून घेण्यासाठीही स्नेक प्लांट मदत करतात.

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

किचन ओटा, सिंक, एक्झॉस्ट फॅन अशा स्वयंपाक घरातल्या अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपण केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करतो. या पदार्थांमधून बऱ्याचदा विषारी घटक बाहेर पडतात. ते शोषून घेण्यासाठी स्नेक प्लांट उपयुक्त ठरतं.

स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

मुंग्या, झुरळ, पाली असे किटक स्वयंपाक घरात जास्त प्रमाणात असतात. त्यांना हकलवून लावण्यासाठी आपण स्वयंपाक घरात बऱ्याचदा वेगवेगळे औषधी स्प्रे मारतो. त्यामुळे हवेत काही केमिकल्स मिसळले जातात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. असे पदार्थ शोषून घेण्यासाठीही स्नेक प्लांटची मदत होते.