दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

Published:July 9, 2024 03:23 PM2024-07-09T15:23:08+5:302024-07-09T15:33:33+5:30

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

पावसाळ्यात सगळीकडे दमट, ओलसर वातावरण असते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या घरामध्येही जाणवतो.

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

म्हणूनच बऱ्याचदा ढगाळ वातावरणामुळे आपल्या घरातही एक प्रकारचा कुबट, कोंदट वास जाणवतो. घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवले तरी तो वास जात नाही. म्हणूनच यासाठी एक छान हिरवागार उपाय करा.(5 indoor plants that work as a natural purifier for your house)

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

काही इनडोअर किंवा सेमी शेड प्रकारातली रोपं अशी असतात की जी आपल्या घरातली दुर्गंधी, विषारी वायू शोषून घेतात. त्यामुळे मग घरात फ्रेश वाटतं. ही रोपं कोणती आहेत ते पाहा..(plants that absorbs polluted air, toxins from air)

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

यातलं सगळ्यात पहिलं रोप आहे स्नेक प्लांट, यातली डॉर्फ किंवा टॉल अशी कोणतीही प्रजाती तुम्ही घेऊ शकता. हे रोप जर बेडरुममध्ये ठेवलं तर झोपही शांत लागते, असं म्हणतात.

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

रबर प्लँटमुळेही घरातला कुबटपणा जाऊन शुद्ध हवा मिळण्यास मदत होते.

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

घराच्या एखाद्या कोपऱ्या बांबुचं रोप ठेवा. किंवा मग टीपॉयवर, दिवाणखान्यात, खिडकीमध्ये छोटी छोटी बांबुची रोपं ठेवा...

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

खूप काळजी न घेताही अतिशय जोमाने वाढणारं रोप म्हणजे स्पायडर प्लांट. हे रोप पाहिलं तरी मन फ्रेश होतं. नॅचरल एअर प्युरीफायर म्हणून हे प्लांट ओळखलं जातं.

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

अरेका पाम तुमच्या घराला हिरवंगार सौंदर्य तर देतच, पण त्यासोबतच घरातली धूळ, दुर्गंधी, दुषित हवा शोषून घेऊन तुम्हाला मदतही करतं.