घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

Updated:February 7, 2025 16:25 IST2025-02-07T13:19:14+5:302025-02-07T16:25:06+5:30

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

आपल्याकडे अशी काही रोपं आहेत जी घरात पॉझिटीव्ह एनर्जी घेऊन येतात असं मानलं जातं. ही रोपं भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतात. शिवाय घरातले दुषित वायू शोषून घेतात. त्यामुळे ही रोप आपल्या घरात, अंगणात असावी असं सांगितलं जातं.(5 plants that brings positive energy in house)

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

त्यातलं पहिलं आहे बांबू प्लांट. या रोपालाच लकी प्लांट म्हणूनही ओळखलं जातं. घराच्या हाॅलमध्ये छान सुशोभित करूनही अनेकजण बांबू प्लांट ठेवतात.(plants having positive energy)

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

दुसरं आहे मनी प्लांट. त्याची काळजी घेणंही खूप सोपं असतं. तुमच्या घरात किंवा घराबाहेरही तो छान वाढतो.

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

तिसरं आहे झेड प्लांट. झेड प्लांट हे घरात पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येणारं रोप म्हणून ओळखलं जातं.

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

चौथं आहे एरिका पाम. हे रोप भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतं शिवाय घराची शोभा वाढविण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं.

घरामध्ये पॉझिटीव्ह एनर्जी वाढवणारी ५ रोपं, निगेटिव्हिटी होते कमी-घर होते प्रसन्न, वाढतातही भरभर

पाचवं आहे तुळशीचं रोप. तुळस ही एक औषधी वनस्पती मानली जाते. त्यामुळेच आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये तुळशीचं रोप हमखास असतंच.