डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

Published:December 9, 2023 01:01 PM2023-12-09T13:01:38+5:302023-12-09T13:09:11+5:30

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

मलेरिया, डेंग्यू असे अनेक आजार डासांमुळे पसरतात. त्यामुळे रोगराई पसरते. कधी कधी तर डास एवढे वाढतात की मग त्यांचा काय बंदोबस्त करावा, ते कळत नाही.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

डासांना पळवून लावण्यासाठी आपण घरात डासांची अगरबत्ती किंवा लिक्विडचा वापर करतो. पण शेवटी ते ही एकप्रकारचे केमिकल्सच असतात.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

म्हणूनच आता डासांना पळवून लावण्यासाठी हा एक अगदी नॅचरल उपाय करून पाहा. काही झाडं डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त मानली जातात. ती झाडं तुमच्या घराच्या आसपास लावली तर डास तुमच्या घराजवळ किंवा घरात फिरकणारही नाहीत. आता ही झाडं नेमकी कोणती ते बघुया...

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

रोझमेरीचं रोप डासांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतं. तुमच्या घराजवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये किंवा मग ऑनलाईन गार्डनिंग शॉपिंग साईटवर हे रोप मिळू शकेल.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

पुदिन्याच्या वासानेही डास पळून जातात. शिवाय पुदिना तुम्हाला खाण्यासाठीही वापरता येतो. त्यामुळे घराभोवती पुदिन्याच्या ३- ४ कुंड्या ठेवून द्या. पुदिन्याच्या झाडाची विशेष काळजी घेण्याचीही गरज नसते.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

तुळशीच्या आजुबाजुला कधीही डास फिरकताना दिसत नाहीत. कारण तुळशीचा सुवास डासांना दूर ठेवतो. त्यामुळे घराभोवती ठिकठिकाणी तुळस लावून ठेवा.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

झेंडुच्या झाडातून येणारा सुवासही डासांना दूर ठेवतो. असं म्हणतात की झेंडूची झाडं असतीत तर सापदेखील आजुबाजुला फिरकत नाहीत. शिवाय झेंडुची झाडं घराभोवती असतील तर त्या लाल- केशरी फुलांमुळे घराची शोभाही आणखी वाढेल.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

लेमन ग्रास म्हणजेच गवती चहाचा उपयोग देखील डासांना दूर ठेवण्यासाठी होऊ शकतो. शिवाय आरोग्यासाठीही गवती चहा उपयुक्तच आहे.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

Lemon balm देखील डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त आहे. Lemon balm ही पुदिन्यासारखी दिसणारी बारमाही येणारी एक औषधी वनस्पती आहे.