सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

Published:December 6, 2024 12:11 PM2024-12-06T12:11:47+5:302024-12-06T12:19:13+5:30

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

कधी कधी असं होतं की आपण रोपाची खूप काळजी घेतो. त्याला वेळोवेळी खत- पाणी देतो. पुरेसे ऊन मिळेल याचीही व्यवस्था पाहतो. पण तरीही त्या रोपाची चांगली वाढ होत नाही.(How to save a dying plant?)

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

काही दिवसांतच रोपाची सगळी पानं गळून जातात आणि ते जळून गेल्यासारखं होतं (best trick to save dying plant). असं जर कधी तुमच्या एखाद्या रोपाच्या बाबतीत झालंच तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(gardening tips for plant growth)

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातलेच दोन पदार्थ वापरायचे आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे दालचिनी..

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

साधारण १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात अर्धा ते एक इंच एवढा दालचिनीचा तुकडा टाका. दालचिनी पावडर टाकली तरी चालेल. त्याच पाण्यात १ चमचा चहा पावडर टाका.

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

पुढच्या ५ ते ६ तासांसाठी हे पाणी झाकून ठेवा. त्यानंतर पाण्याचा रंग बदललेला दिसेल.

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

आता हे पाणी सायंकाळच्यावेळी त्या सुकलेल्या रोपाला द्या. आठवड्यातून एकदाच हा उपाय करा. काही दिवसांतच तुमच्या जळून गेलेल्या रोपाला पुन्हा नवी पालवी फुटल्यासारखी होईल. हा उपाय Taskeen Farha या फेसबूक पेजवर सुचविण्यात आला आहे.