कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

Published:December 29, 2023 02:36 PM2023-12-29T14:36:39+5:302023-12-29T18:04:13+5:30

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

कोणत्याही पदार्थाला कढीपत्त्याच तडका दिला की तो पदार्थ कसा आणखी छान- चवदार, सुवासिक होतो...

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

जेवणाला चांगला स्वाद आणण्याचं काम तर कढीपत्ता करतोच, पण त्वचेसाठी आणि केसांसाठीही अतिशय गुणकारी असतो.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

त्यामुळे आपल्या घरातल्या छोट्याशा बागेत काहीजण आवर्जून कढीपत्त्याचं रोप लावताताच.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

पण बऱ्याचदा रोप चांगलं फुलतच नाही. किंवा तो अगदी काडीसारखा नुसता उंच वाढतो. छान डेरेदार होऊन बहरत नाही. तुमच्याही रोपाचं असंच झालं असेल तर हे काही साधे- सोपे उपाय करून पाहा.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

कढीपत्त्याच्य झाडाला भरपूर ऊन लागतं. त्यामुळे जिथे स्वच्छ सुर्यप्रकाश येईल आणि त्या रोपाला ५ ते ६ तास चांगलं ऊन मिळेल अशा ठिकाणीच ठेवा.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

खूप जास्त पाणी नको. पण माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी आणि नियमितपणे पाणी टाकावं.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

पावसाळा आणि उन्हाळा या ऋतुंमध्ये कढीपत्त्याची चांगली वाढ होत असते. त्यामुळे त्याला या दोन ऋतुंमध्ये नियमितपणे खत द्यावं. हिवाळ्यात कढीपत्त्याची खूप वाढ होत नाही.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

कढीपत्त्याच्या रोपाची नियमितपणे छाटणी करावी. तसेच पिवळी पडलेली पाने लगेच काढून टाकावी. यामुळे चांगला बहरतो.

कढीपत्त्याचं रोप वाढेल भराभर, पानंही होतील सुगंधी- फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

कढीपत्ता चांगला बहरण्यासाठी तो नेहमीच मोठ्या आकाराच्या कुंडीत लावावा.