हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

Updated:January 13, 2025 21:26 IST2025-01-13T21:19:34+5:302025-01-13T21:26:42+5:30

हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

घरातल्या सगळ्यांची काळजी घेण्यात दंग असणाऱ्या महिला स्वत:च्या तब्येतीकडे मात्र फार दुर्लक्ष करतात.(3 superfood that helps to improve iron level)

हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

स्वत:च्या आहाराकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळे मग त्यांच्या शरीरात अनेक पोषणमुल्यांची कमतरता दिसून येते. त्यापैकीच एक घटक म्हणजे लोह. बहुतांश महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते.(how to get rid of iron deficiency?)

हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

यालाच आपण ॲनिमिया असं म्हणतो. शरीरातलं लोह वाढविण्यासाठी इतर कोणतेही टॉनिक घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ नियमितपणे खा, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती तज्ज्ञांनी eterny_ayurveda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(best food for anemic person)

हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

त्या पदार्थांपैकी पहिला पदार्थ म्हणजे गूळ आणि फुटाणे. स्वस्तात मिळणारा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे. दोन जेवणांच्या दरम्यान तुम्ही तो गूळ फुटाणे खाऊ शकता.

हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

काळे तीळ देखील शरीरातलं लोह वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. काळे तीळ थोडेसे भाजून ठेवा आणि दररोज चमचाभर खा. तुम्हाला ते तसे खायला आवडत नसतील तर सलाड, कोशिंबीर, तुमचा नाश्ता यावर थोडेसे टाकून खा.

हिमोग्लोबिन कमी असल्याने खूप थकवा येतो? ३ पदार्थ खा, कधीच टॉनिक घ्यावं लागणार नाही

आवळा, मध आणि मिरेपूड हे मिश्रण एकत्र करून खाल्ल्यानेही शरीरातलं लोह वाढण्यास मदत होते.