हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

Updated:February 5, 2025 09:25 IST2025-02-05T09:21:08+5:302025-02-05T09:25:02+5:30

हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

हायपर ॲसिडीटीचा त्रास वारंवार होत असेल तर हे काही उपाय तुम्ही घरच्याघरी अगदी पटकन करून पाहू शकता.(5 magical home remedies to control hyper acidity)

हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

हे उपाय डॉक्टरांनी ayurveda.drnimarjeet या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे ज्यांना नेहमीच हायपर ॲसिडीटीचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे दुपारी १२ वाजेच्या आसपास नारळपाणी प्यावे. (how to control hyper acidity?)

हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

दुसरा उपाय म्हणजे जेवण झाल्यानंतर धन्याचा काढा प्यावा. यासाठी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घाला आणि त्यात अर्धा चमचा धने घालून ते उकळा. हे पाणी गाळून घ्या आणि गरम प्या.

हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

ॲसिडीटीचा त्रास जाणवायला लागल्यास बडिशेप चावून खावी. यामुळेही ॲसिडीटी लगेच कमी होते.

हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

जर तुमच्या दोन जेवणांमध्ये खूप गॅप पडत असेल तर अशावेळी खडीसाखर चघळा. तुमच्या शरीरात जे जास्तीचं ॲसिड तयार होत आहे ते खडीसाखरेतील घटकांमुळे न्युट्रलाईज हाेण्यास मदत होते.

हायपर ॲसिडीटीचा त्रास नेहमीच होतो? ५ जादुई घरगुती उपाय- १० मिनिटांत मिळेल आराम

दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे शरीरात जास्त ॲसिड तयार होत नाही आणि ॲसिडीटीचा त्रास आपोआपच नियंत्रणात राहातो.