दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

Published:October 22, 2024 01:38 PM2024-10-22T13:38:46+5:302024-10-22T13:48:48+5:30

8 Surprising Health Benefits of Rice Bran Oil : बॅड कोलेस्टेरॉल, हृदय आणि मुरुमांचा त्रास होऊ नये म्हणून; आहारात 'या' तेलाचा करा समावेश

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

भारतातील खाद्यसंस्कृती भव्य आणि तेवढीच विस्तृत आहे (Cooking Tradition). प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या पदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत (Health Tips). आंबट, गोड, तिखट, चमचमीत अशा वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खायला सर्वानाच आवडते. ज्यात तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात (Fried Food). भारतीय लोक विविध प्रकारच्या तेलांचा वापर करतात (Rice Bran Oil). आपण कोणतं तेल वापरत आहोत, हे देखील आरोग्याच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं आहे. कारण खराब तेल किंवा गरजेपेक्षा जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहचते(8 Surprising Health Benefits of Rice Bran Oil).

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

जर आपल्याला हेल्दी जीवन जगायचे असेल तर, आहारात राईस ब्रान ऑइलचा समावेश करा. हे तेल स्वयंपाकासाठी उपयुक्त मानले जाते. यात अनेक प्रकारचे पौष्टीक घटक आढळतात. पोषणतज्ज्ञ, सोमाली अधिकारी म्हणतात, 'तांदळाच्या दाण्यांच्या बाहेरील कडक थरातून राईस ब्रान ऑइल तयार केले जाते. राईस ब्रान ऑइलमध्ये हाय स्मोक पॉईंट असते. जे उच्च तापमानात स्वयंपाक करण्यासाठी उत्तम असते.'

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

राईस ब्रान ऑइलमध्ये ई जीवनसत्त्व आणि ॲंटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. तसेच हे तेल कोलेस्टेरॉल प्रमाण कमी करून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

राईस ब्रॅन ऑइलमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असते. त्यामुळे हे तेल हृदय निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

या तेलाचा फायदा आपल्या चेहऱ्यालाही होतो. यातील व्हिटॅमिन-ई मुळे त्वचा मऊ, तजेलदार दिसते.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

राइस ब्रॅन ऑइल रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. स्वयंपाक करताना राईस ब्रॅन ऑइलचा वापर केल्याने पदार्थ पौष्टीक होते.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

या तेलामध्ये कोलेस्टेरॉल कमी करणारे गुणधर्म असतात. ज्याचा फायदा वेट लॉससाठीही होतो. यात अँटिऑक्सिडंट्सही असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. आणि वेट लॉससाठी मदत करते.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

राइस ब्रॅन ऑइलमध्ये पाल्मिटिक ऍसिड असते. ज्यामुळे मुरुमांचे डाग हलके होऊन निघून जातात.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

राईस ब्रॅन ऑइलमध्ये लिनोलिक ॲसिड आणि ओरायझॅनॉल आढळते. जे केसांना मजबूत करण्यास मदत करतात. या तेलामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड देखील असते. जे केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतात.

दिवाळीचा फराळ करताना 'या' स्वस्तात मस्त तेलाचा करा वापर; वजन वाढण्याची भीतीच उरणार नाही

या तेलामध्ये स्क्वेलिन असते जे त्वचेचे आरोग्य सुधारते. हे तेल त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासही मदत करते. नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे ते त्वचेला वृद्धत्वविरोधी गुणधर्म प्रदान करते.