किडनी ठणठणीत ठेवणारे ५ उपाय, शरीर होईल डिटॉक्स- किडनी स्टोनचा धोका कमी
Published:August 10, 2023 04:48 PM2023-08-10T16:48:56+5:302023-08-11T12:23:26+5:30
Kidney Detox Tips : तुळशीच्या पानांमध्ये विषाणूनाशक गुण असतात. जे किडनी निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात.