डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

Published:August 19, 2024 03:24 PM2024-08-19T15:24:20+5:302024-08-19T15:28:16+5:30

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

आज डोकं खूप दुखतंय हे वाक्य आपण सतत कोणाकडून तरी ऐकत असतो. किंवा आपण तरी म्हणत असतो. कारण डोकेदुखीचा त्रास खूप लोकांना सतत होतो.

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

डोके दुखण्याचं प्रमाण तर महिलांमध्ये जरा जास्तच आहे. ॲसिडिटी, जेवणाच्या वेळा नियमित नसणे, कर्कश्श आवाज अशी अनेक कारणं त्यामागे आहेतच. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना डोकेदुखीचा त्रास जरा जास्तच होतो. (how to stop headache?)

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

म्हणूनच प्रत्येकवेळी डोकं दुखत असेल तर त्यासाठी लगेच कोणती गोळी किंवा औषधं घेण्यापेक्षा हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय आधी करून पाहा... (best home remedies for headache)

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

डोकेदुखीसाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती mahila_swasthya_foundation या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (quick and easy solution for headache)

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की डोकं दुखायला लागल्यावर एक चिमूटभर मीठ जिभेवर ठेवा. त्यानंतर ३० सेकंद डोळे मिटून शांत बसा.

डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब

त्यानंतर १ ग्लासभर पाणी प्या. हा उपाय केल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच तुमची डोकेदुखी खूप जास्त कमी झालेली जाणवेल. हा उपाय केल्याने शरीरावर कोणताही दुष्परिणाम नक्कीच होणार नाही. त्यामुळे एकदा उपाय करून पाहायला हरकत नाही.