तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

Updated:February 15, 2025 14:12 IST2025-02-14T19:40:03+5:302025-02-15T14:12:13+5:30

Do you also have these 6 symptoms?.. then the body needs B12 : जीवनसत्वांचा अभाव म्हणजे मोठी समस्या आहे.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात. त्यामुळे वेळीच उपचार करून घेणे गरजेचे असते. बी १२ कमी असण्याची लक्षणे जाणून घ्या.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

१.त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्‍यापर्यंत कावीळ झाल्या सारखं पिवळटपणा दिसायला लागतो.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

२.सतत डोकं दुखतं. हळूहळू डोकं गरम व्हायला लागतं.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

३.मासिक पाळीचेही संतुलन बिघडून जाते. पाळी वेळेवर येत नाही. तसेच पाळीच्या दिवसात जास्त त्रास होतो.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

४.अशक्तपणा वाढतो. हाडांची मजबुती कमी होते. शरीर सुन्न पडायला लागते. चालतानाही त्रास होतो. वजन कमी होते.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

५.सतत थकवा जाणवतो. त्यामुळे चिडचिड होते. पोटात मळमळतं. रागाने हृदयाचे ठोके वाढतात.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

६.हातापायांना सारख्या मुंग्या येतात. शरीराला ऑक्सिजनही कमी मिळतो.

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

शरीरातील जीवनसत्त्व बी १२ ची कमतरता ही मोठी समस्या आहे. महिलांमध्ये ती फार जास्त उद्धवते. अशी लक्षणे तुमच्यात असतील तर डॉक्टरांशी संवाद साधा.