मासिक पाळीत खूप वेदना होतात ? आहारात करा ६ पदार्थांचा समावेश, मिळेल आराम
Published:December 20, 2022 05:35 PM2022-12-20T17:35:35+5:302022-12-20T17:47:20+5:30
Food for Periods Cramps मासिक पाळीतील वेदना सामान्य जरी असली तरी देखील ते ४ दिवस नकोसे वाटतात. या काळात काय खाल्ल्याने फायदा होईल याची माहिती घेऊया.