Join us   

सतत काही ना काही खावंस वाटतं? डॉ. श्रीराम नेने सांगतात क्रेव्हींग कंट्रोलचा उपाय, वजनही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 3:11 PM

1 / 8
अनेकांना फिट राहण्याची इच्छा असते पण सतत काही ना काही खावंस वाटतं, त्यामुळे वजन नियंत्रणात राहत नाही व्यक्तीचं वजन वाढत जातं. तोंडावर ताबा नसल्यामुळे पचनक्रियाही बिघडते आणि सतत काही ना काही तोंडात टाकावंस वाटतं. (Dr. Shriram Nene Suggests Home Remedies For Cravings Control)
2 / 8
अवेळी होणाऱ्या क्रेव्हींग्सवर नियंत्रण न ठेवता तुम्ही खात राहीलात तर वाढत्या वयात याचे दुष्परिणामही जाणवू शकता.
3 / 8
रात्री अपरात्री होणारे क्रेव्हिंग्स टाळण्यासाठी तुम्ही प्रसिद्द डॉक्टर श्रीराम. नेने यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत.
4 / 8
डॉ. नेने सांगतात की तुम्हाला खाण्याचे क्रेव्हिंग्स झाले तर तुम्ही त्यावेळी दुसरं काम करायला घ्या.
5 / 8
हा उपाय केल्यानं काही वेळातच तुमचे क्रेव्हींग्स कमी होतील आणि शांत वाटेल.
6 / 8
डॉ. नेने सांगतात की अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की च्युईंग गम खाल्ल्यानं इतर कोणतंही काम केल्यानं क्रेव्हिंग्स कंट्रोल होण्यास मदत होते.
7 / 8
क्रेव्हिंग्स होतील तेव्हा लगेच दुसरं काम करायला सुरूवात करा.
8 / 8
हळू हळू तुम्हाला ही सवय होईल आणि काहीही खाण्याची क्रेव्हिंग होणार नाही.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स