Easy secret of losing weight How To Eat Chapati Right Way To Eat Chapati For Weight Loss
रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाव्यात? वजन कमी करण्याचं सिक्रेट-पोटभर जेवून मेंटेन राहालPublished:June 11, 2024 11:06 AM2024-06-11T11:06:32+5:302024-06-11T11:28:02+5:30Join usJoin usNext Easy secret of losing weight How To Eat Chapati : वरण, भात पोळी भाजी हे मुख्य जेवण आहे. काहीजण रात्रीचं जेवण पोटभर करतात तर काहीजण रात्री कमी जेवतात. पण चपाती, आणि भात या दोन पदार्थांचा आहारात समावेश असतोच. (Right Way To Eat Chapati For Weight Loss) आहारात चपातीचा समावेश केल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. चपातीच्या पिठात तुम्ही सोयाबीनसुद्धा घालू शकता. जास्त चपात्या खाल्ल्याने वजन वाढू सुद्धा शकते. महिलांनी 2 पेक्षा जास्त चपात्या एकावेळी खाऊ नयेत. पुरुषांसाठी हे प्रमाण 3 चपात्या इतके आहे. रात्रीच्या जेवणात भात असेल तर चपाती खाणं वगळू शकता.चपाती कोणत्यावेळी खायला हवी? आहारातज्ज्ञ सांगतात की चपाती सकाळच्यावेळी खाल्लेलं उत्तम ठरतं कारण यातील फायबर्स पचनक्रिया संथ करतात. पचनक्रिया चांगली राहण्यासही मदत होते. जर तुम्ही रोज चपाती खाणं पसंत करत असाल तर चपाती शिजवताना ती कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या. चपातीला मीडियम आचेवर १५ ते २० मिनिटं शेकू द्या. नंतर मीडियम फ्लेमवर चपाती शेकून घ्या. चपातीला तूप लावून खाल्लेलं अधिक चांगलं असतं. लोक स्लिम ट्रिम राहण्यासाठी चपाती खाणं पसंत करतात. कारण यात उत्तम प्रमाणात एमिनो एसिड्सस असतात ज्यामुळे प्रोटीन्सची कमतरता भरून निघण्यास मदत होते. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलHealth TipsHealthLifestyle