गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

Published:June 22, 2024 11:11 AM2024-06-22T11:11:00+5:302024-06-22T16:02:21+5:30

Foods For Calcium : अंजीर चवीला गोड असून कॅल्शियमने परिपूर्ण आहेत. २ अंजिरमध्ये जवळपास २७ मिलीग्राम कॅल्शियम असते.

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

कॅल्शियम (Calcium) एक असं खनिज आहे ज्याची हाडांना भरपूर आवश्यकता असते. हार्टची फंक्शनिंग, मांसपेशींचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी कॅल्शियम फार महत्वाचे असते. यामुळे रक्तदाब आणि हॉर्मोन्सचा स्तर नियंत्रित होण्यास मदत होते. (Top 5 Foods For Calcium According to Research)

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

याशिवाय पेशींमध्ये रक्तसंचार व्यवस्थित होतो. शरीराताल कॅल्शियम कमतरता भासल्यास अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. काही असे आहेत ज्यांच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

दूध, दही आणि पनीर यांसारख्या उत्पादनांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

अन्न कॅल्शियमपासून तयार केले जाते. काही फोर्टिफाईड फूड्सच्या प्रति सर्विंगमध्ये जवळपास १०० मिलीग्राम इतके कॅल्शियम असते.

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

डेअरी उत्पादनांव्यतिरिक्त शेंगा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. सॅल्मनमध्ये व्हिटामीन डी असते. ज्यामुळे शरीराल जास्तीत जास्त कॅल्शियम मिळण्यास मदत होते. अर्धा कप डबाबंद बेक्ड बीन्समध्ये जवळपास ६० मिलीग्राम कॅल्शियम असते. बीन्समध्ये भरपूर फायबर्सही असतात.

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

अंजीर चवीला गोड असून कॅल्शियमने परिपूर्ण आहेत. २ अंजिरमध्ये जवळपास २७ मिलीग्राम कॅल्शियम असे. हे फळ एक प्राकृतिक स्विटनर आहे आणि रिफाईंड शुगरसाठी एक चांगला पर्याय आहे.

गुडघे-कंबर खूपच दुखतात? भरपूर कॅल्शियम देणारे ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

पिकलेली केळी पालक, कोलार्ड ग्रीन यांसारखा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. पिकलेल्या केळीमध्ये दूधाच्या तुलनेत अधिक कॅल्शियम असते. १७७ मिलीग्राम प्रति कप असते. या पालेभाज्या हृदयरोग, कॅन्सर आणि सूज कमी करण्यास मदत करतात.