Join us   

जुलाब होत आहेत, पोट बिघडलं? 'हा' पदार्थ चिमूटभर खाऊन पाणी प्या- चटकन मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2024 5:06 PM

1 / 5
पावसाळ्याच्या दिवसांत बऱ्याचदा अपचन होतं आणि मग पोट बिघडतं. जुलाबाचा त्रास होतो.
2 / 5
वारंवार जुलाब होत असतील तर ते थांबविण्यासाठी घरच्याघरी तुम्ही हा एक उपाय करू शकता. हा उपाय health_sanjivani या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (home remedies to stop loose motions)
3 / 5
४ ते ५ वेळा जुलाब झाले तर त्यानंतरच हा उपाय करा. कारण जुलाब सुरू झाले की सुरुवातीला शरीरातले पित्त बाहेर पडते आणि ते बाहेर पडू देणं चांगलं आहे. त्यामुळे ४- ५ वेळा जाऊनही जुलाब थांबले नसतील तर हा उपाय करा.(how to stop loose motions?)
4 / 5
हा उपाय करण्यासाठी १ टीस्पून मेथी दाणे घ्या आणि जिभेवर ठेवा.
5 / 5
त्यावरून अर्धा ते १ ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या. हा उपाय केल्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच आराम मिळेल आणि जुलाब होणं थांबेल असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीपावसाळा आणि पावसाळी आजारपण