रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

Updated:March 17, 2025 16:46 IST2025-03-17T16:35:04+5:302025-03-17T16:46:08+5:30

काही ज्यूस नियमितपणे प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहू शकतं.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरातील १२८ कोटी लोक ब्लड प्रेशरने ग्रस्त आहेत. ब्लड प्रेशर जास्त असणं म्हणजे संपूर्ण शरीरात ब्लड सर्कुलेशनमध्ये समस्या आहे.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

काही ज्यूस नियमितपणे प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहू शकतं. हे ज्यूस केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत तर शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि एनर्जी वाढविण्यासाठी देखील मदत करतात. अशा ९ ज्यूसबद्दल जाणून घेऊया...

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

बीटामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्यांना आराम देऊन ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी दररोज एक ग्लास बीटाचा ज्यूस पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, जे ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास मदत करतं. हे रक्तवाहिन्या मजबूत करतं आणि हृदयाचे आरोग्य वाढवतं. डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि पोटॅशियम असतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. या ज्यूसमुळे हृदयाचं आरोग्य देखील सुधारतं. दररोज प्यायल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

एलोवेरामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास तसेच ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. एलोवेरा ज्यूस त्वचेसाठी आणि अनेक अवयवांसाठी देखील फायदेशीर आहे.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

पालकामध्ये मॅग्नेशियम आणि नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे ब्लड सर्कुलेशन सुधारतं. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास प्रभावी आहे.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

टोमॅटोमध्ये लायकोपिन आणि पोटॅशियम असतं, जे हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. टोमॅटो ज्यूस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

कलिंगडमध्ये सिट्रुलीन नावाचं एक कम्पाऊंड आढळतं, जे रक्तवाहिन्यांना आराम देऊन ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. नारळ पाण्यात पोटॅशियम भरपूर असतं आणि ते शरीराला हायड्रेट ठेवून ब्लड प्रेशर कंट्रोस करण्यास मदत करतं.

रामबाण उपाय! आता नो टेन्शन, 'या' ९ प्रकारच्या ज्यूसमुळे कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारतं. संत्र्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.