1 / 10तुम्हीही डाइट फ्रिक आहात का? आहात तर नक्कीच वाचा. डाइट करताना शरीरात हे बदलही होतील.2 / 10साखरेने वजन तर वाढतेच पण फार्मोन्सचं संतुलही बिघडतं. 3 / 10योग्य डाइटमुळे ओमेगा-३ चे प्रमाणही संतुलित राहते. सुकामेवा खाल्याने फार्मोन प्रोडक्शन छान होते.4 / 10योग्य आहार घेतल्याने अमिनो अॅसिड चांगले राहते. ते हार्मोनल लेवल सुयोग्य ठेवण्यासाठी मदत करते.5 / 10कॉफी जास्त पिऊ नका. मेलाटोनीन लेवलवर परिणाम होतो. आणि झोप लागत नाही.6 / 10चुकीच्या डाइटमुळे चेहऱ्याची वाट लागू शकते. वजन कमी करण्यासाठी जर काही अयोग्य खाल्ले तर, इतर अवयवांवर परिणाम होतो.7 / 10डाइटचा इस्ट्रोजन वरही परिणाम होतो. चांगल्या डाइटमुळे फायदेच होतात.8 / 10अल्कोहोल सेवन केल्याने पाळीवर परिणाम होतो. तसेच गर्भधारणेवरही वाईट परिणाम होतात.9 / 10डाइट मध्ये आपण सोयाफुड खातो. त्याचा इस्ट्रोजनवर परिणाम होतो.10 / 10पाण्याचे योग्य सेवन केल्याने, टॉक्सीन्स शरीराबोहेर जातात. हार्मोनल बॅलेन्स चांगला राहतो.