अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

Published:July 31, 2023 08:46 AM2023-07-31T08:46:00+5:302023-07-31T13:39:28+5:30

How to get sleep quickly : तज्ज्ञांच्यामते तुमची सर्व महत्वाची कामे रात्री झोपण्याच्या नियोजित वेळेच्या २ तास आधी पूर्ण करा.

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

दिवसभर काम करून दमल्यानंतरही रात्री लवकर झोप येत नाही. मोबाईल पाहत बराचवेळ घालवावा लागतो. मनात बरेच विचार येत असतात अशी अनेकांची तक्रार असते. रात्री लवकर झोप येण्यासाठी नवी ट्रिक फायदेशीर ठरेल. ( Good sleeping tips how to get a good night sleep)

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

झटपट झोप येण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या '10-3-2-1' या सूत्राचा शोध ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (NHS) लावला आहे. हा फॉर्म्युला बनवणाऱ्या एनएचएसशी संबंधित एका डॉक्टरचा दावा आहे की, या फॉर्म्युलाचे पालन केल्याने तुम्हाला कोणत्याही उपचाराशिवाय किंवा औषधाशिवाय दररोज 7-8 तास चांगली झोप मिळू शकते.

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

ब्रिटनबरोबरच आता हे सूत्र सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये उपचार म्हणून आजमावले जात आहे. द सनच्या वृत्तानुसार, झोपेशी संबंधित हे सूत्र एनएचएसमध्ये पोस्ट केलेले भारतीय वंशाचे डॉक्टर राज करण यांनी शेअर केले आहे. त्यांच्या मते, झोपण्याच्या 10 तास आधी लोकांनी थंड पेय आणि चहा-कॉफी म्हणजेच कॅफिनचे प्रमाण कमी केले पाहिजे.

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

कॅफिन आणि झोप यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे आणि त्यामुळे झोप येत नाही. जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपायला गेलात तर दुपारी 12 नंतर कॅफिनशी संबंधित गोष्टी पिऊ नका. जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपायला गेलात तर दुपारी 12 नंतर कॅफिनशी संबंधित कोणतेही पेय घेऊ नका.

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

रात्री झोपण्याच्या ३ तास ​​आधी पेय किंवा जड आहार घेऊ नका. असे केल्याने शरीराला अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि रात्री गॅस-अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

तज्ज्ञांच्यामते तुमची सर्व महत्वाची कामे रात्री झोपण्याच्या नियोजित वेळेच्या २ तास आधी पूर्ण करा. झोपण्याच्या वेळेला घर किंवा ऑफिसमधील कोणताही गोष्टीचा विचार करू नका.

अंथरूणात पडल्याबरोबर शांत झोप लागेल; '10-3-2-1' चा नवा फॉर्म्यूला वापरा, ढाराढूर झोपाल

रात्री झोपण्याच्या १ तास आधी तुमचे सर्व गॅजेट्स बंद करा. म्हणजे तुम्ही मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप बंद करून स्क्रीनपासून दूर जा. गॅजेट्समधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना वेदना होतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि झोप कमी होते.