मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की बसणं-उठणंही अवघड होतं? ३ उपाय- पोटदुखी होईल कमी

Updated:February 17, 2025 16:20 IST2025-02-17T15:03:58+5:302025-02-17T16:20:14+5:30

मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की बसणं-उठणंही अवघड होतं? ३ उपाय- पोटदुखी होईल कमी

काही जणींना मासिक पाळीमध्ये खूप जास्त त्रास होतो (best ayurvedic home remedies to get rid of menstrual pain). पोट दुखणं एवढं जास्त असतं की काही जणींना शाळा, कॉलेज, ऑफिस बुडवून घरीच थांबावं लागतं.(how to get relief from menstrual pain and cramps?)

मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की बसणं-उठणंही अवघड होतं? ३ उपाय- पोटदुखी होईल कमी

हा त्रास कमी कसा करायचा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ lokmat_sakhi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये डॉ. विराज भंडारी यांनी काही उपाय सुचवले आहेत.

मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की बसणं-उठणंही अवघड होतं? ३ उपाय- पोटदुखी होईल कमी

पहिला उपाय म्हणजे यासाठी तुमच्या शहरातल्या एखाद्या डॉक्टरची भेट घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने चंद्र प्रभावटी हे औषध काही दिवस घेऊन पाहा.

मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की बसणं-उठणंही अवघड होतं? ३ उपाय- पोटदुखी होईल कमी

सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे एकेक खारीक खाल्ल्यानेही मासिक पाळीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की बसणं-उठणंही अवघड होतं? ३ उपाय- पोटदुखी होईल कमी

पाळी सुरू झाल्यानंतर ज्येष्ठमधाचं चूर्ण, सैंधव मीठ आणि काळे मीठ हे तिन्ही एकत्र करा आणि दिवसातून ५ ते ६ वेळा चिमूट- चिमूट खा.