व्हिटामीन बी-१२ कमी झालंय? 'या' भाजीचे सूप प्या; कायम राहाल फिट, हाडं होतील मजबूत
Updated:January 7, 2025 15:23 IST2025-01-05T22:31:19+5:302025-01-07T15:23:47+5:30
How To Get Rid Of Vitamin B-12 Deficiency : सूप तुम्ही सुर्यफुलाच्या बिया किंवा पनीरच्या बिया मिक्स करूनही बनवू शकता. या सूपला टेस्टी बनवण्यासाठी यात मसाले, हर्ब्स मिसळा.

प्रोटीनबरोबरच शरीराला व्हिटामीन बी-१२ ची सुद्धा आवश्यकता असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेनं शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून निघते.
जर तुम्हाला थकवा, कमकुवतपणा, एनिमिया, नर्व्हस सिस्टीमशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवं. चेकअप करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता.
हिरव्या भाज्या जसंकी पालक, मेथी यात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. बिटात व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण भरपूर असते.
सूप तुम्ही सुर्यफुलाच्या बिया किंवा पनीरच्या बिया मिक्स करूनही बनवू शकता. या सूपला टेस्टी बनवण्यासाठी यात मसाले, हर्ब्स मिसळा.
सूप व्यतिरिक्त दुधाचे रेग्युलरली सेवन केल्यानं व्हिटामीन च्या कमतरतेपासून सुटका मिळवू शकता. मशरूमध्ये व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते.
किडनी बीन्स, काळे चणे व्हिटामीन्सची कमतरता दूर करते. याचे परिणाम लवकरात लवकर दिसण्यासाठी नियमित या पदार्थांचे सेवन करा.
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास तुम्हाला गंभीर आजारही उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणं, मसल्स पेन, हात-पायांमध्ये झिनझिण्या येणं मूड स्विंग्स यांसारख्या समस्या उद्भवतात.