Join us

व्हिटामीन बी-१२ कमी झालंय? 'या' भाजीचे सूप प्या; कायम राहाल फिट, हाडं होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:23 IST

1 / 7
प्रोटीनबरोबरच शरीराला व्हिटामीन बी-१२ ची सुद्धा आवश्यकता असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेनं शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून निघते.
2 / 7
जर तुम्हाला थकवा, कमकुवतपणा, एनिमिया, नर्व्हस सिस्टीमशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवं. चेकअप करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता.
3 / 7
हिरव्या भाज्या जसंकी पालक, मेथी यात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. बिटात व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण भरपूर असते.
4 / 7
सूप तुम्ही सुर्यफुलाच्या बिया किंवा पनीरच्या बिया मिक्स करूनही बनवू शकता. या सूपला टेस्टी बनवण्यासाठी यात मसाले, हर्ब्स मिसळा.
5 / 7
सूप व्यतिरिक्त दुधाचे रेग्युलरली सेवन केल्यानं व्हिटामीन च्या कमतरतेपासून सुटका मिळवू शकता. मशरूमध्ये व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते.
6 / 7
किडनी बीन्स, काळे चणे व्हिटामीन्सची कमतरता दूर करते. याचे परिणाम लवकरात लवकर दिसण्यासाठी नियमित या पदार्थांचे सेवन करा.
7 / 7
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास तुम्हाला गंभीर आजारही उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणं, मसल्स पेन, हात-पायांमध्ये झिनझिण्या येणं मूड स्विंग्स यांसारख्या समस्या उद्भवतात.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल