How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

Published:September 5, 2022 07:25 PM2022-09-05T19:25:10+5:302022-09-05T19:38:58+5:30

How To Live Longer : फक्त सकाळी उठल्यावरच नाही तर जे लोक कायम निरोगी खातात आणि जंक फूडपासून दूर राहतात तेही दीर्घायुष्य जगतात.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

प्रत्येकाला दीर्घायुष्य जगायचे असते. पण जास्त काळ जगणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमची जीवनशैली चांगली असेल, म्हणजेच तुमच्या सवयी दीर्घायुष्यासाठी जबाबदार असतात. निरोगी दीर्घायुष्यासाठी काय करता येईल याचा विचार सगळेचजण करतात. (live long life secrets habits for long life how to live long)

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

सिस्टर एंड्रे या सगळ्यात जास्त जगत असलेल्या महिला आहेत. त्यांचे खरे नाव लुसिली रँडन असून त्या जपानच्या केन तनाकाच्या मृत्यूनंतर जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

त्यांचा जन्म 1904 मध्ये झाला होता आणि आता त्यांचे वय 118 वर्षे आहे. त्या रोज सकाळी ७ वाजताच्या आसपास उठतात आणि आज एवढं म्हातारपण येऊनही त्या लवकर उठण्याची सवय सोडत नाहीत.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

याशिवाय सिस्टर एंड्रीला रेड वाईन पिणे आवडते.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

जपानचे केन तनाका यांचे 2022 मध्ये 119 वर्षांचे असताना निधन झाले. ते सुद्धा दिवसभर भरपूर पाणी प्यायचे आणि रोज सकाळी ६ वाजता उठायचे.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

फक्त सकाळी उठल्यावरच नाही तर जे लोक कायम निरोगी खातात आणि जंक फूडपासून दूर राहतात तेही दीर्घायुष्य जगतात.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

. निरोगी दीर्घायुष्यासाठी आजच धूम्रपान सोडायला हवं. नियमित व्यायाम करा आणि भरपूर पाणी पिण्याची सवय लावा.

How To Live Longer : १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

. तुम्हालाही दीर्घायुष्य हवे असेल तर या सर्व सवयींना तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा.