वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

Published:September 16, 2023 04:30 PM2023-09-16T16:30:34+5:302023-09-16T19:39:14+5:30

How to Loss Weight Faster : नाश्त्याला तुम्ही पालक, पनीरपासून तयार झालेले पदार्थ आणि चहा किंवा कॉफी घेऊ शकता.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन्स घेतात. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट डाएट प्लॅन कोणता आहे असा प्रश्न आहारतज्ज्ञांना नेहमीच विचारला जातो. जर तुम्हाला काही आठवड्यातच वजन कमी करायचं असेल तर कमी वेळेत वजन कमी करणारा डाएट प्लॅन तुम्ही ट्राय करू शकता.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

मेयो क्लिनिकनुसार हे वजन कमी करण्याासाठी प्रसिद्ध असलेले एक डाएट आहे. किटो डाएट प्रमाणेच हे डाएट असते. यातून शरीराला कार्बोहायड्रेट्स आणि उर्जा मिळते. या प्रकारच्या डाएटमध्ये कॉम्पलेक्स कार्ब्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे संतुलन असते.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

यात फायबर्स आणि प्रोटीन्ससारखी तत्व असतात. यात फळं, भाज्या, शेंगा यांचा समावेश आहे. यात फायबर्स, फळं- भाज्यांचा समावेश करावा. हे डाएट करत असताना तुम्हाला एक्सरसाईजकडेही लक्ष द्यावे लागते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढून वेगानं वजन कमी होईल.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

नाश्त्याला तुम्ही पालक, पनीरपासून तयार झालेले पदार्थ आणि चहा किंवा कॉफी घेऊ शकता.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

दुपारच्या जेवणात व्हेजिटेबल सॅलेड असावं, भाज्या याशिवाय स्पार्कलिंग वॉटर असावे. रात्रीच्या जेवणात ग्रिल्ड भाज्या आणि सॅलेड्चा समावेश असावा. मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले पदार्थ खा.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा व्यायाम करा, जेणेकरून निरोगी राहाल.

वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

जास्त तेलकट पदार्थांचे अतिसेवन करू नका. भाजलेले पदार्थ खा