सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

Published:December 3, 2022 01:36 PM2022-12-03T13:36:51+5:302022-12-03T16:11:56+5:30

How To Stop Coughing : How to stop coughing What makes coughing go away :आवळा अत्यंत बहूगुणी आहे. त्याचा आपल्या आहारात उपयोग अवश्य करा. प्रतिकारशक्ती वाढवा.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते (Winter Care Tips) यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमताही कमी होते. परिणामी लोकांमध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास वाढत जातो. घश्यात खवखव, टॉन्सिल्स, नाक गळणं आणि फ्लूची लक्षणं जाणवतात. धूळ, माती, प्रदूषणामुळे खोकल्याचा त्रास वाढतो ही एक सामान्य समस्या आहे. सुका खोकला जाणवल्यास रात्री झोपही व्यवस्थित लागत नाही.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

खोकल्याच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे आणि सिरप उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक वेळी दीर्घकाळ औषधे वापरल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. आयुर्वेदिक डॉक्टर मिहीर खत्री यांनी खोकल्याच्या उपचारासाठी रामबाण औषध आयुर्वेदिक रेसिपी सांगितले आहेत.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

डॉ मिहीर यांनी आवळा हे खोकल्याच्या उपचारासाठी एक उत्तम आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की खोकल्यापासून लवकर आराम मिळवण्यासाठी, तुम्ही एक चमचा आवळ्याच्या रसात अर्धा चमचा मध मिसळावा. खोकला मुळापासून दूर करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा आवळ्याचा रस मधासोबत दिवसातून तीन वेळा घ्यावा.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

आवळ्यात हायपर अॅसिडिटीची लक्षणे कमी करण्याची क्षमता देखील आहे. ही समस्या टाळण्यासाठी जेवणापूर्वी आवळ्याचा रस १ चमचा + १/२ चमचा साखरेसोबत घ्या.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

आवळा एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे आणि विविध समस्यांना तोंड देण्यासाठी वापरली जाऊ शकते. जर तुमचे केस गळत असतील तर त्यावर उपाय करण्यासाठी आवळ्याचा रस साखरेसोबत घ्या.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

आवळ्याऐवजी आवळा पावडरही वापरू शकता. अर्धा चमचा आवळा पावडर + अर्धा चमचा तूप + अर्धा चमचा साखर कँडी मिसळा.

सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी

दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी याचे सेवन करा. सर्वोत्तम परिणाम पाहण्यासाठी 4-12 आठवडे सुरू ठेवा.