Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

Published:November 13, 2022 07:27 PM2022-11-13T19:27:20+5:302022-11-13T19:41:22+5:30

Immediate Constipation Relief at Home :पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी बडीशेप, पुदिन्याची पाने आणि आले यांचा वापर करा. यासाठी तुम्ही थोडे पाणी घेऊन त्यात या तीन गोष्टी उकळा, त्यानंतर सकाळी त्याचे सेवन करा.

Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

सध्या लोकांच्या जीवनशैलीत नियमितता राहिलेली नाही. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या सामान्य झाली आहे. अशा समस्या अधूनमधून होत असतील तर हरकत नाही, पण ही समस्या जर दैनंदिन जीवनाचा भाग बनली असेल तर तो एक मोठा धोका मानला पाहिजे कारण जर पचनसंस्था जास्त दिवस खराब राहिली तर अनेक आजार होण्याचा धोका असतो. (Immediate Constipation Relief at Home)

Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

याशिवाय पोटाच्या त्रासांमुळे संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. (Constipation Solution) जर तुम्हीही अशा प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही आजच सावध व्हा आणि त्यावर उपाय करण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची पचनक्रिया मजबूत करू शकता.

Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

जर तुम्ही दररोज कोमट पाणी प्यायले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता कारण ते बॅक्टेरिया नष्ट करते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हणूनच दररोज 2 ग्लास कोमट पाणी प्या. हे पचनसंस्था दुरुस्त करण्यात मदत करेल. हे तुमचे शरीर हायड्रेट देखील ठेवते.

Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

पोटदुखीचा त्रास होत असल्यास जर तुम्हाला मळमळ होत असेल आणि वारंवार आंबट ढेकर येत असतील तर तुम्ही काही योगासने करू शकता. यासाठी सुप्त बद्ध कोनासन करता येते. या आसनाला रिक्लिनिंग बाउंड अँगल पोज असेही म्हणतात. पचनसंस्थेच्या समस्येवर हे आसन खूप फायदेशीर आहे.

Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी बडीशेप, पुदिन्याची पाने आणि आले यांचा वापर करा. यासाठी तुम्ही थोडे पाणी घेऊन त्यात या तीन गोष्टी उकळा, त्यानंतर सकाळी त्याचे सेवन करा.

Immediate Constipation Relief at Home : सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन त्रासच दूर होईल

आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा एक विशेष घटक आढळतो, ज्यामुळे अन्न सहज पचते. याशिवाय पुदिना आणि बडीशेप देखील पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.